ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज पाच रुग्ण वाढले !

0

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी ५ जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळले आहेत

त्यात पारनेर येथील १ तर श्रीरामपूर येथील ४ जणांचा समावेश आहे.अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.

Advertisement

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये पारनेर येथील एक जण तर श्रीरामपूर मधील चौघांचा समावेश आहे.दरम्यान आज १४६ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

पारनेर मधील ४५ वर्षीय पुरुष, श्रीरामपूर मधील ३० व २४ वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरुष आणि ७ वर्षीय मुलगा बाधित आढळून आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.

Advertisement

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li