Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

कोरोना ब्रेकिंग : दिवसभरात ४९ रुग्ण आढळले,जिल्ह्यातील रुग्णांची संख्या @६९५ !

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  आज रात्री उशिरा बाधित आढळलेल्या रुग्णामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २१, जामखेड येथील ०२ (पुण्याहून प्रवास करून आलेले) आणि पारनेर तालुक्यातील लोणी मावळा (मुंबईहून प्रवास करून आलेला) एका रुग्णाचा समावेश.

मनपा क्षेत्रात गवळी वाडा, कवडे नगर, ढवण वस्ती, नित्यसेवा(सावेडी), सिद्धार्थनगर आदी ठिकाणी बाधित रुग्ण आढळले. यात सर्वाधिक १२ रुग्ण गवळी वाडा येथे आढळले.

याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळलेल्या संगमनेर येथील ०२ आणि नगर मनपा आणि राहाता येथील प्रत्येकी एका रुग्णाची आयसीएमआर पोर्टलवर नोंद. जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत समावेश.

  • जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या: २२२
  • बरे झालेल्या रुग्णांची संख्या: ४५५
  • मृत्यू: १८
  • एकूण नोंद रुग्ण संख्या: ६९५

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close