Ahmednagar NorthBreaking

अहमदनगर ब्रेकिंग : युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :   नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्षय संजय बोरुडे (वय १८) असे मृतकाचे नाव आहे.

मंगळवारी (७ जुलै) रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शनीशिंगणापूर पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button