ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

‘या’ भागात आढळले आज कोरोनाचे 27 रुग्ण ,जाणून घ्या सविस्तर माहिती

0

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :   अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी २७ जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळले असून २०६ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह,  आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.

आज आढळलेल्या रुग्णांत संगमनेर – ११ शेवगाव – ५ श्रीरामपूर – ३ पारनेर – ४,नगर शहर – १ अकोले – ३ येथील रुग्णांचा समावेश आहे. 

Advertisement

आज बाधित आढळलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार (०१), पेमगिरी (०१), पिंपळगाव कोंझिरा (०३), खांडगाव (०२), ढोलेवाडी (०१), संगमनेर शहरातील रहेमतनगर येथे ०१ तर विठ्ठल नगर येथे ०२ रुग्ण आढळून आले.

  • पारनेर तालुक्यातील सावरगाव (०२), कर्जुले हर्या (०१) आणि हंगा (०१) रुग्ण आढळले.
  • अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा ०१, काळेवाडी ०१ आणि वीरगाव येथे ०१ रुग्ण आढळला.
  • श्रीरामपूर शहरात काझिबाबा रोड येथे ०१ आणि वॉर्ड क्र.२ येथे ०२ रुग्ण आढळले.
  • शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे ०१ तर नींबे नांदूर येथे ०४ रुग्ण आढळून आले.
  • नगर शहरात मंगल गेट येथे एक रुग्ण बाधित आढळून आला.

याशिवाय खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ०६ रुग्णांची नोंद एकुण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे.

Advertisement
  • जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या: २२७
  • बरे झालेल्या रुग्णांची संख्या: ४८१
  • मृत्यू: २०
  • एकूण नोंद रुग्ण संख्या: ७२८

दरम्यान आज अहमदनगर जिल्ह्यातील २६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज 26 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यात, नगर मनपा १४, कोपरगाव ०३, पाथर्डी ०२, राहाता ०२, राहुरी ०४, श्रीरामपूर ०१. येथील रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Advertisement

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li