ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी कोरोनाचे 21 रुग्ण

0

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी कोरोनाचे 21 रुग्ण आढळून आले आहेत.

राहुरी – १, कर्जत – १, अरणगाव – ५, गवळी वाडा – १, हिवरे बाजार – १, सर्जेपुरा – १, नेवासा – २, संगमनेर – १ ,

Advertisement

अकोले – १, श्रीगोंदा – १ , श्रीरामपूर – २, तारकपूर – १, भिंगार – १, जामखेड – २ येथील रुग्णांचा यात समावेश आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

Advertisement

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li