Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCorona Virus Marathi NewsMaharashtra

कोरोना अपडेट्स : करोनाबाधित महिलेचा मुलगा निघाला पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :  राहाता तालुक्यातील लोणी येथे काल आढळलेल्या करोना बाधित महिलेचा मुलाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

यामुळे लोणीमधील बाधितांची संख्या चार झाली आहे. लोणी बु. व लोणी खु. हे दोनही गावामध्ये ७ दिवस लॉकडाऊन ठेवण्यात येणार आहे.

प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकाऱ्यांनी लोणीला भेट दिली असून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button