‘तनपुरे’ कारखाना ‘या’ तारखेला होणार सुरु

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : तनपुरे साखर कारखाना राहुरी तालुक्यासाठी कामधेनू आहे. हा कारखाना १५ आॅक्टोबरला सुरू होणार असल्याचे संकेत खासदार सुजय विखे यांनी दिले.

याशिवाय कामगारांची थकीत देण्याचे संदर्भात तरतूद करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. आज तनपुरे साखर कारखान्यावर कामगारांनी डॉक्टर सुजय विखे यांची भेट घेऊन जिल्हा बँकेच्या माध्यमातून तनपुरे कारखाना सुरू करण्याबाबत प्रयत्न केल्याबद्दल सत्कार केला.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केलेल्या जिल्हा बँकेचे सहकार्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment