अहमदनगर जिल्ह्यात आज ३९ रुग्णांची कोरोनावर मात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज ३९ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे .यामुळे जिल्ह्यातील कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ५६८ झाली आहे. 

यामध्ये नगर मनपा १५, राहाता ०३,श्रीरामपूर ०३, पाथर्डी, कोपरगाव,अकोले प्रत्येकी ०२,पारनेर ०६, शेवगाव, नेवासा, संगमनेर, राहुरी, बीड, भिंगार प्रत्येकी ०१ रुग्ण.यांचा समावेश आहे.

  • बरे झालेल्या रुग्णांची संख्या:५६८
  • उपचार सुरू:२५४

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment