रात्री वाढले २७ कोरोना बाधित,दिवसभरात ९० कोरोना पॉझिटिव्ह !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :  काल रात्री जिल्ह्यात आणखी २७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे त्यामुळे संपूर्ण दिवसभरात तब्बल ९० कोरोना बाधित रुग्ण वाढले आहेत.

कमलेश हौसिंग सोसायटी १, श्रमिकनगर ३, माळीवाडा ३, सावेडी १२, सातभाई मळा ५, शहरातील आणखी १, असे एकूण नगर शहर २५, सोनई १, संगमनेर १, असे एकूण २७ कोरोना बाधित रुग्ण मिळाले 

रात्री 12 च्या सुमारास सरकारी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात 27 जण करोनाबाधित होते. त्याआधी सरकारी प्रयोगशाळेतून 43 तर खासगी प्रयोगशाळेतून 47 अहवाल पॉझिटिव्ह आले.

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 934 झाली आहे. एकट्या नगर शहरात 62 बाधित आढळले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment