ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : शहरात आणखी एक कंटेन्मेंट झोन

0

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : नगरमध्ये सध्या सिद्धार्थनगर, तोफखाना, आडतेबाजार, पद्मानगर, बागरोजा हडको व नंदनवन कॉलनी (बुरुडगाव रोड) हे कंटेन्मेंट झोन आहेत.

त्यात आता लक्ष्मी कारंजा, चितळे रोड परिसराची भर पडली आहे. लक्ष्मीकारंजा परिसरातील एका गल्लीत कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी हा परिसर कंटेन्मेंट झोन करण्याचा निर्णय घेतला आहे

Advertisement

चितळे रस्ता, मिरावलीबाबा दर्गा चौक, लक्ष्मीबाई कारंजा, चित्रा टॉकीज, अहमदनगर जिल्हा वाचनालय, चितळे रस्ता, मिरावलीबाबा दर्गा चौक हा परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. 25 जुलै दुपारी दोन वाजेपर्यंत हा परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात येईल.

पापय्या गल्ली, रंगारगल्ली, पटवर्धन चौक, धनगरगल्ली, महाजन गल्ली, घुमरे गल्ली, गांधी मैदान, नवीपेठ, नेतासुभाष चौक, जगदीश भुवन मिठाईवाले हॉटेल पाठीमागील परिसर, कुंभारगल्ली, जुनी छाया टॉकीज परिसर, नेहरू मार्के ते पटवर्धन चौक हा परिसर बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

Advertisement

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li