श्रीगोंदा ब्रेकिंग : आज तब्बल बारा कोरोना बाधित रुग्ण आढळले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :  श्रीगोंदा तालुक्यात आज तब्बल बारा कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

शहरात आज एकुण आठ, कोळगाव, वडाळी, लोणीव्यंकनाथ, गार येथे प्रत्येकी एक जण असे बारा जण सापडले आहेत.

त्यामुळे कोरोनाचा मोठी दहशत पसरली आहे. शहरातील एकाच कुटुंबात आठ जण कोरोनाबाधित झाले आहेत.

भीमाकाठच्या गार गावातही कोरोना शिरला आहे. तेथे दौंडमार्गे कोरोना आल्याची माहिती आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment