Ahmednagar NewsAhmednagar NorthCorona Virus Marathi News

एक जण कोरोना पॅाझिटिव्ह; ७ दिवस ‘हे’ शहर राहणार बंद

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :अकोले येथील अगस्ती साखर कारखाना रोडलगत रासणे काॅम्पलेक्स शेजारी असलेल्या हासे कॉम्प्लेक्समधे असलेल्या कुुुटुंबातील पुरुष व्यक्तीचाा अहवाल कोरोना बाधित पॅाझिटीव्ह झाल्याचे

समोर येताच प्रशासनाकडून तो भाग कॅन्टोन्मेंट जाहीर करून सोमवारपासून बॅरेगेट लावून करून सील करण्यात आला आहे.

हा रुग्ण पिंपळगाव कोंजीरा, तालुका संगमनेर येथील आपल्या सासुरवाडीला एका लग्नात उपस्थित होता. यादरम्यान त्याला कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येते.

त्यामुळे या रुग्णांची पत्नी व कुटुंबातील सर्व व्यक्तींसह हासे कॉम्प्लेक्समधील लोकांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. सात दिवस अकोले शहर बंद करण्याचा निर्णय शहरातील नागरिकांनी घेतला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close