ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

कोरोना ब्रेकिंग : पुन्हा पाच महिला कोरोना बाधीत

0

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 (11.13 AM) :- संगमनेरमध्ये आज पुन्हा पाच महिला कोरोना बाधीत आढळुन आल्या आहेत. त्यामुळे संगमनेरमध्ये कोरोनाची दहशत सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे.

आज सकाळी शासकीय रुग्णालयातुन मिळालेल्या अहवालानुसार निमोण येथील 45 वर्षीय महिला तर कसारा दुमाला येथील 19 वर्षीय युवतीला व 30 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे.

Advertisement

गुंजाळवाडी येथील 59 वर्षीय महिलेला तर निमोण येथे 53 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे तालुक्यातील एकुण कोरोना बधितांची संख्या 242 वर जाऊन पोहचली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Advertisement

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li