Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi NewsMaharashtra

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज दुपारी 17 कोरोना रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  जिल्ह्यात आज दुपारी 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलीय.

या सतरा अहवालांमध्ये पाथर्डी तालुक्यातील 10, नगर तालुक्यातील वडारवाडीमधील दोन, घोसपुरीमधील एक आणि राहुरीमधील चार रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button