Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या या नागरिकांनी स्वतःकेले गावबंद

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  शहरापासून जवळच असलेल्या बुऱ्हाणनगर या गावात ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी स्वतः बंद पाळून संपुर्ण गाव बंद ठेवले आहे.

नगर जिल्हा व शहरात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळुन येत आहेत. शहरात आजूबाजूच्या उपनगरासह अनेक गावातील नागरिकांचा संपर्क येत आहे.

आणि यातूनच उपनगरासह ग्रामीण भागात देखील कोरोनाने हातपाय पसरले आहेत. शहरापासून जवळच असलेल्या बुऱ्हाणनगर गावात ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी स्वतः बंद पाळून सावधगिरी घेतली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button