अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात 21 रुग्ण वाढले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत आज 21 ने वाढ झाली आहे. 

जिल्हा आज सकाळी आणखी 21 जणांना कोरोनाचा संसर्गाचे निदान झाले.

रात्री उशिरा 18 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.

यात भिंगार शहरातील 10, श्रीगोंद्यातील 05, नगर आणि पारनेर तालुक्यात प्रत्येकी 03 रुग्ण आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment