Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi NewsMaharashtra

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात सकाळीच कोरोनाचे अर्धशतक,आज सापडले ‘इथे’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 (10.57 AM ) :- अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळीच तब्बल 54 कोरोना रुग्ण वाढले आहेत 

नगर शहरात दहा, शेवगावमध्ये दहा, पारनेर नऊ, संगमनेरमधील सहा, श्रीरामपूर आणि अकोले तालक्यात प्रत्येकी चार, नगर आणि नेवासे तालुक्यात प्रत्येकी तीन, जामखेड आणि कर्जत येथे प्रत्येकी दोन, पाथर्डी एक असे हे रुग्ण आढळले आहेत.

नगर मधीलच मार्केट यार्डमध्ये तीन, नालेगाव एक, केडगाव एक, भिस्तबाग चौक एक, सुडके मळा एक, रेल्वे स्टेशन येथे एक, बागडपट्टी येथे एक रुग्ण आहे.

अकोले तालुक्यातील हसे निवास येथील तीन, लहित येथे एक, जामखेडमधील सोनेगाव, साकत, नगर तालुक्यातील निंबळक, घोसपुरी, निमागाव घाणा, पाथर्डी शहर, शेवगाव शहर आणि मुंगी येथे प्रत्येकी पाच, कर्जत शहर व माहिजळगाव येथे प्रत्येकी एक,

नेवासे येथील सोनईत तीन, पारनेरमधील लोणी माळवा येथे तीन, खडकवाडी येथे एक, पिंपळगाव रोटा येथे दोन, वडनेर बुद्रुक, कजुर्ले हर्या आणि कुंभकर्णवाडी येथे प्रत्येकी एक, श्रीरामपूरमधील प्रभाग सहामध्ये,

श्रीरामपूर शहर, शिरसगाव व बेलापूर येथे प्रत्येकी एक, संगमनेरमधील गुंजाळवाडी आणि कुरण येथे प्रत्येकी तीन रुग्ण आढळले आहेत.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button