Ahmednagar NewsAhmednagar SouthCorona Virus Marathi News

पाच कोरोना रुग्ण आढळल्याने 25 जुलैपर्यंत गाव लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे पाच कोरोना रुग्ण आढळल्याने १८ जुलैपासून २५ जुलैपर्यंत गाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय तालुका प्रशासनाने घेतला आहे.

दवाखाने, अौषध दुकाने व दूध वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद असतील, अशी माहिती सरपंच काशिनाथ लवांडे, उपसरपंच फिरोज पठाण व ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब सावंत यांनी दिली.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button