अहमदनगर जिल्ह्यात आज १११ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ११३६ झाली आहे.

नगर ग्रामीण १, नगर शहर ३७,नेवासा ५,पारनेर ३,राहाता ४,पाथर्डी १४, कॅन्टोन्मेंट २, राहुरी ४,संगमनेर ३२,श्रीगोंदा १,अकोले ७, कर्जत येथील ०१ रुग्ण आज बरे झाले आहेत.

Advertisement
  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

Advertisement

 

Advertisement