Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात पती पत्नी ठार !

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपी येथील पती-पत्नीचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला आहे.

अपघातानंतर त्यांना अहमदनगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान दोघेही मयत झाले.

कोरडगाव पागोरी पिंपळगाव रस्त्यावर भरधाव वेगाने येणा-या हुंडाई क्रिटा या चार चाकीच्या धडकेत दुचाकीवरस्वार असलेले पती पत्नी रा.कळसपिंप्री यांचा मृत्यू झाला आहे.

 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button