Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगर जिल्ह्यात आज ५३ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५३ रुग्णांची कोरोनावर मात.बरे झालेल्या रुग्णांची संख्या: १४३७

अकोले २, नगर ग्रामीण ४, नगर शहर २४, संगमनेर १, जामखेड २, राहाता १०, शेवगाव १०.

पालकमंत्री हसन मुश्रीफ शुक्रवारी जिल्हा दौर्‍यावर कोरोना स्थितीबाबत घेणार आढावा बैठक

राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या दौर्‍याचा तपशील पुढील प्रमाणे.

शुक्रवार दिनांक 24 जुलै, 2020 रोजी सकाळी 7-30 वाजता मोटारीने मुंबई येथून अहमदनगरकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता कोरोना स्थितीबाबत आढावा बैठक.

(स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय)  दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह अहमदनगर येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता मोटारीने अहमदनगर येथून कोल्हापूरकडे प्रयाण.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

 

 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button