Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingCrime

मामाच्या मुलानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्‍यात असलेल्या करपडी येथे मुंबई वरून आलेली १० वर्षांची मुलगी तिच्या मामाच्या घरी असताना रात्रीच्या वेळी मामाचा मुलगा दीपकने त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

या घटनेप्रकरणी मुंबई येथील वांद्रे पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या नातेवाईक महिलेच्या फिर्यादीनुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तो पुढे कर्जत पोलिसात दाखल झाला असून पीडित मुलीच्या नातेवाईक महिलेच्या फिर्यादीवरुन दीपकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button