Ahmednagar CityAhmednagar NorthCrime

पारनेर ब्रेकिंग : ४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- तालुक्यातील पोखरी येथील ४५ वर्षीय इसमाने घराच्या छताला फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोखरी येथील अण्णा बुधमल वाकळे वय ४५ यांनी घरच्या पत्र्याच्या खालील लोखंडी पाईपला पांढऱ्या नायलॉनच्या दोरीच्या पट्टीचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत किशोर चांगदेव वाकळे वय- ४१ धंदा- शेती रा. पोखरी यांनी खबर दिली.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button