Ahmednagar NewsAhmednagar NorthCorona Virus Marathi NewsCrime

मास्क न लावल्याने त्या सहा जणांवर कारवाई !

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- श्रीरामपूर शहरातील विनामास्क फिरणाऱ्या शहरातील चार जणांवर, तर बेलापुरात दोघांवर कारवाई करण्यात आली. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नियम न पाळणाऱ्यांच्या विरोधात प्रशासनाने बडगा उचलला आहे.

तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, विनाकारण फिरणे, सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी करणाऱ्यांना पोलिस धडा शिकवत आहेत.

श्रीरामपूर शहरातील मोहसीन कुरेशी, जावेद खान, स्वप्निल लहारे, समीर शेख यांच्याविरोधात कॉन्स्टेबल तुषार गायकवाड व किरण पवार यांनी, तर बेलापुरात शहाबाज शेख, लतिफ सय्यद यांनी मास्क न लावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button