अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ३४० रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील ३४० रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे, आज सकाळी ३४० कोरोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. 

यामध्ये मनपा २२२ संगमनेर ३१ राहाता १८ पाथर्डी २ नगर ग्रा.१८ श्रीरामपूर११ कॅन्टोन्मेंट ७ नेवासा २ श्रीगोंदा ५ पारनेर:९ अकोले १ राहुरी ९ शेवगाव ४ कोपरगाव १ रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकूण रुग्णांची संख्या २२८५ झाली आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment