Ahmednagar NewsAhmednagar NorthCorona Virus Marathi News

संगमनेर तालुक्यात पुन्हा वाढले ‘इतके’ कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- संगमनेर तालुक्यात शनिवारी दुपारी ११ व रात्री उशिरा ३४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पद्मानगर येथे ४, जेधे कॉलनी, गावठाण, बडोदा बँक,

गणेशनगरमध्ये प्रत्येकी ३, बाजारपेठ, जनतानगर, खंडोबागल्लीत प्रत्येकी २, तर विद्यानगर व मुटकुळे हॉस्पिटलमध्ये १, सुकेवाडीत ३, राजापूर, कोंची, पिंपळगाव देपा, शिबलापूर, कुरण, व गुंजाळवाडीच प्रत्येकी १ आदी ३४ जणांचे पॉझिटिव्ह आले.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button