‘ह्या’ तालुक्यात कोरोनारुग्णांची संख्या सहाशे पार; नव्याने 55 रुग्ण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अति प्रमाणात वाढत चालले आहेत. संगमनेरमध्ये जणू कोरोनाचा विस्फोटचं झाला आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.

तालुक्यात नव्याने 55 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आता तालुक्याची एकूण संख्या 654 झाली असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

ह्या नव्याने वाढलेल्या रुग्णांमध्ये घुलेवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, कुंभारगल्ली येथील 48 वर्षीय पुरुष, रायतेवाडी येथील 47 वर्षीय पुरुष, सावरगावतळ येथील 40 वर्षीय पुरुष व 10 वर्षीय बालिका,

65 वर्षीय महिला, शेडगाव येथील 48 वर्षीय पुरुष, नांदुरखंदरमाळ येथील 54 वर्षीय पुरुष, रंगारगल्ली येथील 54 वर्षीय पुरुष, खांडगाव येथील 55 वर्षीय पुरुष, माळीवाडा येथील 54 वर्षीय महिला,

68 वर्षीय पुरुष, एकतानगर येथील 51 वर्षीय, जेधे कॉलनीतील 42 वर्षीय महिला, साईनाथ चौक येथील 65 वर्षीय महिला, आश्वी बुद्रुक येथील 81 वर्षीय पुरुष, खंडोबा गल्ली येथील 18 वर्षीय युवती,

37 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, चंद्रशेखर चौक येथील 27 वर्षीय तरुण, कुरण येथील 40 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा, पावबाकी रोड येथील 9 वर्षीय मुलगी, 55 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष,

44 वर्षीय पुरुष, महात्मा फुले नगर येथील 57 वर्षीय पुरुष, तहसील कचेरी जवळ 24 वर्षीय महिला, निमगावपागा येथील 48 वर्षीय महिला, 18 वर्षीय मुलगा, 68 वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथील 63 वर्षीय पुरुष,

30 वर्षीय पुरुष, शेडगाव येथील 37 वर्षीय पुरुष 58 वर्षीय महिला, विद्यानगर येथील 55 वर्षीय पुरुष, 82 वर्षीय महिला, सुतारगल्ली येथील 23 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय तरुण, इस्लामपूर येथील 27 वर्षीय पुरुष,

पेमगिरी येथील 32 वर्षीय पुरुष, 2 वर्षीय बालक, 58 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगी, 40 वर्षीय पुरुष, दाढ खुर्द येथील 22 वर्षीय महिला, खराडी येथील 22 वर्षीय पुरुष,

रायते येथील 39 वर्षीय महिला,निमगावपागा येथील 19 वर्षीय मुलगा, घोडेकर मळा येथील 2 वर्षीय बालिका, 16 वर्षीय मुलगा,

घुलेवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील 42 वर्षीय पुरुष, पदमानगर येथील 65 वर्षीय महिला, जोर्वे येथील 75 वर्षीय महिला, यांचा समावेश आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment