अहमदनगर ब्रेकिंग : तब्बल 411 रुग्णांना मिळाला आज डिस्चार्ज.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल ४०८ कोरोना रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला आहे.यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३३५७ झाली आहे.

  • मनपा २२३
  • संगमनेर ५३
  • राहाता १८
  • पाथर्डी २
  • नगर ग्रा.२५
  • श्रीरामपूर २३
  • कॅन्टोन्मेंट १
  • नेवासा १०
  • पारनेर ७
  • राहुरी १०
  • शेवगाव १
  • कोपरगाव ३
  • श्रीगोंदा १५
  • कर्जत १४
  • अकोले ५
  • जामखेड१
      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment