Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज पुन्हा वाढले 40 रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४० ने वाढ झाली  दरम्यान, 

आज जिल्ह्यातील ४११ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ३३६० इतकी झाली आहे. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७२.२१ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये

  • पारनेर १- सुपा,
  • अकोले ०९- शेरणखेल ०८, सुलतानपूर ०१
  •  नेवासा-०६- रास्तापुर ०१, सुरेगाव ०१, सुरेगाव गंगा ०२, नेवासा शहर ०१, अंमळनेर ०१
  • राहाता ०१- साकुरी १,
  •  भिंगार ०१- ब्राम्हण गल्ली ०१,
  • नगर  शहर १६-  दातरंगेमळा ०१, केडगाव 2,
  • शिवाजी नगर कल्याण रोड ०१, निर्मल नगर ०१,
  • सिव्हील हॉस्पिटल ०१, डी एस पी चौक ०१, अहमदनगर ०१, श्रमीकनगर सावेडी ०१, मिल्ट्री हॉस्पिटल ०६, नालेगाव ०१,
  • श्रीगोंदा ०१- जंगलेवाडी,
  • नगर ग्रामीण ०१-  दशमेगाव,
  • श्रीरामपुर ०१ – शहर,
  • कोपरगाव ०३- राम मंदिर रोड ०१, लक्ष्मी नगर ०१, सुरेगाव ०१

दरम्यान, आज ४११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, मनपा २२३, संगमनेर ५३, राहाता १८,पाथर्डी २, नगर ग्रा.२५, श्रीरामपूर २३, कॅन्टोन्मेंट १, नेवासा १०, पारनेर ७, राहुरी १०,शेवगाव १, कोपरगाव ३, श्रीगोंदा १५, कर्जत १४, अकोले ५, जामखेड १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: ३३६०
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: १२३३
  • मृत्यू: ६०
  • एकूण रूग्ण संख्या: ४६५३

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button