Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर जिल्ह्यातील या गावच्या सिमा झाल्या बंद

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- अहमदनगर तालुक्यातील जेऊर गाव तहसिलदार यांच्या आदेशाने बंद करण्यात आले आहे. जेऊर गावात कोरोना चे दोन रुग्ण आढळुन आल्यानंतर प्रशासनाच्या वतीने गाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२८ जुलै ते सोमवार दि १० ऑगस्ट दरम्यान गावातील सर्व व्यवहार, दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तालुक्यातील मोठे गाव म्हणुन ओळख असणा-या जेऊर गावात कोरोनाचे रुग्ण आढळुन

Advertisement

आल्यानंतर खबरदारी म्हणुन हा निर्णय घेण्यात आलेला आहे. नगर औरंगाबाद महामार्गावरुन गावात जाणारा मुख्य रस्ता तसेच महावितरण

कंपनीच्या चौकातुन गावात जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. दरम्यान शेजारी इमामपुर गावात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने इमामपुर गावही बंद करण्यात आले आहे.

Advertisement
      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Advertisement
Advertisement
li