Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi NewsMaharashtra

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज २७९ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील २७९ रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला आहे.

यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३६३९ झाली आहे

 • मनपा ११७
 • संगमनेर ३८
 • राहाता १८
 • पाथर्डी १४
 • नगर ग्रा.२१
 • श्रीरामपूर ०५
 • कॅन्टोन्मेंट २३
 • नेवासा १
 • श्रीगोंदा १
 • पारनेर १०
 • अकोले १२
 • राहुरी ७
 • शेवगाव ४
 • कोपरगाव ५
 • कर्जत ३
   • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

 

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close