अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले नवे २२ कोरोना रुग्ण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १९२५ इतकी झाली आहे. 

दरम्यान, जिल्ह्यात आज ३४० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४३६५ इतकी झाली. 

काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २२ रुग्ण बाधित आढळून आले  बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये

  • धुळे जिल्हा -०१,
  • मनपा ०५-
  • तारकपूर नगर ०१,
  • कल्याण रोड ०१,
  •  गुगळे कॉलनी ०१,
  • अ नगर शहर २,
  • कॅन्टोन्मेंट ०२,
  • पारनेर १४ – रुई छत्रपती ०१,पारनेर १३

दरम्यान, आज एकूण ३४० रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १९७, संगमनेर १४, राहाता १७, पाथर्डी २७, नगर ग्रा.१०, श्रीरामपूर १८, कॅन्टोन्मेंट ८, नेवासा १०, श्रीगोंदा ९,पारनेर ७, अकोले १, राहुरी ४, शेवगाव ६  कोपरगाव १, जामखेड ४, कर्जत ७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: ४३६५
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: १९२५
  • मृत्यू: ७८
  • एकूण रूग्ण संख्या: ६३६८

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment