Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

भावासोबत अनैतीक संबंधातून बहिनीला झाली मुलगी !

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :-अकोले तालुक्यातील देवठाण परिसरात राहणार्‍या एका अल्पवयीन तरुणाने त्याच्या सख्या बहिनीवर अत्याचार केले. त्यानंतर काही कालावधीत ती गरोदर राहिली, मात्र हा हा प्रकार नेमकी कोणी केला हे लवकर लक्षात आले नाही.

पीडित तरुणीने देखील स्वत:चे नाव व अत्याचार करणार्‍याचे नाव खोटेे सांगितल्यानंतर संबंधित बनावट नावाचा शोध पोलिसांनी सुरू केला.

मात्र, हा गुन्हा अकोले पोलिसांच्या स्वाधिन झाला असता त्यांनी मोठी बुद्धीचातुर्याने या गुन्ह्याची उकल केली असता त्यात समोर आले की, या मुलीवर अत्याचार करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो तिचा सख्खा भाऊ आहे.

त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन आरोपीस नगर येथील बालसुधार गृहात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button