विहिरीत उडी घेत युवकाची आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-राहुरी तालुक्यातील गुहा येथे विहिरीत उडी घेऊन एका युवकाने आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. रोहन बबन ओहोळ (वय १९) असे मृताचे नाव आहे.

वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या शांत स्वभावाच्या रोहनच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. राहुरी ग्रामीण रूग्णालयात व शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment