श्रीरामपुरात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या पोहोचली ३९८ !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील कोरोना बाधित असलेल्या ३८ वर्षीय युवकाचा उपचार सुरू असताना रविवारी नगर येथे मृत्यू झाला.

रविवारी घेण्यात आलेल्या तपासणीत श्रीरामपूर तालुक्यातून ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील करोना बाधितांची संख्या ३९८ वर जावून पोहोचली. ११ बधितांचा मृत्यू झाला आहे.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील कोविडसेंटरमध्ये १२ जणांची तपासणी करण्यात आली असून यात ३ जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील करोना बाधितांची संख्या ३९८ वर पोहोचली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment