Ahmednagar NewsAhmednagar NorthCorona Virus Marathi News

कोपरगाव तालुक्यात २८ जण कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- काेपरगाव तालुक्यात मंगळवारी दिवसभरात २८ जणांना कोरोनामुक्त झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात २५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्याय ७ अहवाल बाधित आले.

नगर येथे पाठवलेले दोन जणांचे अहवाल बाधित आले. उर्वरित १८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नगर येथे ८ स्राव तपासणीसाठी पाठवले आहेत.

सोमवारी नगर येथे पाठवलेले ६ स्राव नमुन्यांपैकी दोघांचे अहवाल बाधित आले. यात सुभाषनगर व टिळकनगर येथील पुरुषांचा समावेश आहे.

ब्रिजलालानगर, भवानी चौक प्रत्येकी एक, पोहेगाव दोन, धारणगाव रोड दोन, सुभद्रानगर एक असे ९ व्यक्ती बाधित आढळून आले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button