Ahmednagar NewsAhmednagar SouthCorona Virus Marathi News

राहुरीत एकूण कोरोना रुग्णसंख्या १८० वर

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- राहुरी तालुक्यात मंगळवारी दिवसभरात घेतलेल्या रॅपिड अँटिजेन चाचणीत १० जण काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे बाधितांचा एकूणा आकडा १८० वर जावून पोहाेचला.

मंगळवारी कानडगावात ३ पुरुष, २ महिला, गुहा येथे एक १ पुरुष, बोधेगावात २ पुरुष, राहुरी शहरात १ पुरुष, महात्मा फुले कृषी विद्यापीठ फाॅर्म क्वाॅर्टर येथाे १ पुरूष अशा दहा जणांचा अवाहल पाॅझिटिव्ह अाला.

आजपर्यंत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा १८० झाला. यापैकी ८९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या कालावधीत ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे ६२, राहुरी फॅक्टरी येथील विविवेकानंद नर्सिंग होम १०, खासगी व नगरच्या सरकारी दवाखान्यात १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button