BreakingMaharashtraPoliticsSpacial

के के रेंज :शरद पवार म्हणाले शेतकऱ्यांनो घाबरू नका; वेळ पडली तर मी रणांगणात उतरेल !

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-के के रेंज प्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा संभाव्य बाधीत २३ गावातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यावेळी शरद पवार म्हणाले शेतकऱ्यांनो घाबरू नका; वेळ पडली तर मी रणांगणात उतरेल.

आज आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवार यांची मुंबईत भेट घेतली संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची पवार शिष्टमंडळासह घेणार भेट असून के के रेंज प्रश्नाचा आपला अभ्यास,

कोणत्याही परिस्थितीत जमिनींचे अधिग्रहण होऊ देणार नाही, पवार यांनी ग्वाही दिली आहे पवार यांना भेटलेल्या शिष्टमंडळात जि.प.सदस्य धनराज गाडे, वनकुटेचे सरपंच अँड.राहुल झावरे व गणेश हाके यांचा होता समावेश.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button