अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज मिळाला ५७६ जणांना डिस्चार्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला १० हजारांचा टप्पा. 

बरे होऊन घरी गेलेल्या रूग्णांची संख्या १००८१. आज मिळाला ५७६ जणांना डिस्चार्ज

  • मनपा २५३
  • संगमनेर ३८
  • राहाता २७
  • पाथर्डी ४८
  • नगर ग्रा.३४
  • श्रीरामपूर ६
  • कॅन्टोन्मेंट २७
  • नेवासा २२
  • श्रीगोंदा २१
  • पारनेर २७
  • अकोले ५
  • राहुरी ११
  • शेवगाव ११
  • कोपरगाव ५
  • जामखेड १२
  • कर्जत २६
  • मिलिटरी हॉस्पिटल ३

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment