अहमदनगर ब्रेकिंग : ओढ्यात आढळला ‘त्याचा’ मृतदेह !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव तालुक्‍यातील धापोरी परिसरात राहणारे युवराज चैतराम पवार, वय ५५ हे 16 ऑगस्ट रोजी घरातून निघून गेले होते.

त्यांचा 17 ऑगस्ट रोजी शिर्डीतील वृद्धाश्रम जवळील ओढ्यात मृतदेह मिळून आला. याप्रकरणी अशोक कमलाकर मोरे या व्यक्तीने पोलिसात खबर दिली.

दरम्यान युवराज पवार यांचा मृत्यू नेमका कसा? का? कधी? झाला याचा पुढील तपास कोपरगाव पोलीस करत आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment