निळवंडे धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई …फोटो पहाच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- निळवंडे धरणातून प्रवरा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अभियंता मनोज डोके यांनी हे नियोजन केले आहे.

विद्युत रोषणाईमुळे सायंकाळी व रात्रीच्या वेळी मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहे. याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

धरणावर पहिल्यांदाच अशा पध्दतीने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सध्या धरणातून 5684 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment