कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्ण संख्येने ओलांडला १२ हजारांचा टप्पा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्ण संख्येने ओलांडला १२ हजारांचा टप्पा. आज ५०६ रुग्णांना डिस्चार्ज. त्यामुळे बरे होणाऱ्या रूग्णांची एकूण संख्या आता १२,१५३

  • मनपा १९१
  • संगमनेर३६
  • राहाता२८
  • पाथर्डी२०
  • नगर ग्रा.४०
  • श्रीरामपूर२४
  • कॅन्टोन्मेंट६
  • नेवासा२४
  • श्रीगोंदा१८
  • पारनेर२५
  • अकोले २०
  • राहुरी ७
  • शेवगाव २८
  • कोपरगाव७
  • जामखेड२४
  • कर्जत ५
  • मिलिटरी हॉस्पिटल ३

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment