आंतर जिल्हा बस वाहतूक आजपासून सुरु

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  आंतर जिल्हा बस वाहतूक आजपासून सुरु झाली. अहमदनगर येथून विविध भागासाठी बस सोडण्यात आल्या.

यावेळी प्रवाशांची काळजी घेण्यात येत होती. प्रवाशांमध्ये पुरेसे अंतर ठेऊन आणि चेहऱ्यावर मास्क ठेवणे आवश्यक करण्यात आले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment