Ahmednagar NewsAhmednagar NorthBreaking

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या १५ ग्रामपंचायतींवर आले प्रशासक राज

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील ३० ऑगस्टला मुदत संपत असलेल्या १५ ग्रामपंचायतीवर गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी प्रशासकांची नियुक्ती केली आहे.

मुठेवाडगाव – शाखा अभियंता बाळू भालेराव, खानापूर – अंगणवाडी पर्यवेक्षिका उषा कासार, खोकर – शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे, वडाळा महादेव

– कृषी विस्तार अधिकारी ए. बी. पावसे, मातापूर – अंगणवाडी पर्यवेक्षिका आशा देवी लिप्टे, महांकाळवाडगाव – शाखा अभियंता नारायण गोराडे, भेर्डापूर – शाखा अभियंता एन. बी. ठोळे, नायगाव – जी. बी. गुंजाळ,

टाकळीभान – विस्तार अधिकारी रावसाहेब अभंग, वळदगाव – अंगणवाडी पर्यवेक्षिका शोभा शिंदे, मालुंजे – शाखा अभियंता – आर. एस. पिसे, गळनिंब – कृषी अधिकारी

आर. व्ही. कडलग, बेलापूर खुर्द – विस्तार अधिकारी एम. एस. अभंग, पढेगाव – विस्तार अधिकारी एन. आर. शेटे, बेलापूर बुद्रूक – शाखा अभियंता एस. एस. गडधे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button