अहमदनगर ब्रेकिंग : रेल्वेतून पडल्याने महिलेचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-राहुरी | शुक्रवारी मध्यरात्री मनमाडकडून दौंडकडे जाणाऱ्या धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने ३५ वर्षीय महिला मरण पावली. तिची ओळख पटू शकली नाही.

राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ओळख पटवण्यासाठी मृतदेह राखून ठेवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कपड्यांवरून ही महिला भिक्षा मागणारी असावी, असा येथील पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment