पत्रकार रायकर यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  पत्रकार पांडुरंग रायकर यांचे बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

पुणे विभागीय आयुक्तांना याचा अहवाल मागितला आहे. पत्रकारांनी पांडुरंग यांच्यावर उपचार होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले.

मात्र, ते अयशस्वी ठरले. सर्वसामान्य नागरिकांना या जम्बो सेंटरमध्ये पाणीही मिळत नाही. खाजगी हॉस्पिटलमध्ये बेडसही मिळत नाही. मंगळवारी रात्री 10 पर्यंत पांडुरंग यांच्यावर उपचार करण्यासाठी बेड मिळाला नाही.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment