Ahmednagar NewsAhmednagar NorthCrime

वायरमन निघाला चोरटा; विजेचे साहित्य व बिलाचे पैसेही चोरले

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- पिंपरणे येथे चोराच्या हाती चाव्या दिल्याच्या प्रकार समोर आला. वायरमन तथा वरिष्ठ तंत्रज्ञ यलप्पा पंडित देवकर (रा. पिंपरणे) याने चक्क ४० हजार रुपये किमतीच्या विद्युत तारा, तीन डिस्क, इन्सुलेट व एक पीन इन्सुलेटर यांची चोरी केली.

ग्राहकांचे वीजबिल भरण्यासाठी त्याच्याकडे दिले होते. मात्र, या बहाद्दराने ते देखील हडप करून ग्राहक व कंपनीची फसवणूक केली.

याप्रकरणी सहायक अभियंते दिग्वीजय दिनकर लोहे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button