Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi NewsMaharashtra

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज २४३ रुग्ण वाढले , वाचा आजचे अपडेट्स सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८३५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ हजार ९९१ इतकी झाली आहे. 

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २४३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३७५१ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६६  संगमनेर ३६, राहाता ०३, पाथर्डी ०९, नगर ग्रामीण २०, श्रीरामपूर ०९, कॅंटोन्मेंट १६, नेवासा २६, अकोले १४, राहुरी १५, शेवगाव २४, कोपरगाव २५ आणि जामखेड ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ८३५ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये,मनपा २५२, संगमनेर ८२, राहाता ५१,पाथर्डी ३६,नगर ग्रा ५१, श्रीरामपूर ५८, कॅन्टोन्मेंट १३, 

नेवासा ४५, श्रीगोंदा ३६, पारनेर २४, अकोले ३५, राहुरी ४८, शेवगाव ०६, कोपरगाव १७, जामखेड ३८, कर्जत ३३, मिलिटरी हॉस्पिटल ०३ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: २६९९१
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:३७५१
  • मृत्यू:४८१
  • एकूण रूग्ण संख्या:३१०४३

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button