Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi NewsMaharashtraPolitics

पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरुवारी जिल्हा दौर्‍यावर

कोरोना स्थितीबाबत घेणार आढावा बैठक

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे अहमदनगर जिल्हा दौ्र्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

गुरुवार, दिनांक 17 सप्टेंबर, 2020 रोजी दुपारी 12 वाजता मुंबईहून जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आगमन. दुपारी 12-15 वाजता कोरोना स्थितीबाबत आढावा बैठक (स्थळ- समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर)

दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषद (स्थळ- नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर).  दुपारी 2.15 वाजता शासकीय विश्रामगृह, अहमदनगर येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता मोटारीने अहमदनगर येथून कागल (जि.कोल्हापूर)कडे प्रयाण.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button