जिल्ह्यातील या विभागातील अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून बदल्यांचे सत्र सुरु आहे. याच पार्शवभूमीवर राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने गट विकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

यात नगर तालुका पंचायत समिती गट विकास अधिकारीपदी करवीर जिल्हा कोल्हापूर येथुन एस.एस.घाडगे यांची बदली झाली आहे.

नगर जिल्ह्यातील पाथर्डीचे गट विकास अधिकारी एस.एस.मुंढे यांची बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका गट विकास अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment